दिया मिर्झाच्या लग्नाचे खास क्षण

Feb 16, 2021, 12:18 PM IST
1/5

एकमेकांचे झाले दिया वैभव

एकमेकांचे झाले दिया वैभव

बॉलीवुड अभिनेत्री दीया मिर्झा मंगळवारी रात्री व्यावसायिक वैभव रेखीसोबत लग्नबंधनात अडकली आहे.

2/5

लाल जोड्यात दिसली दिया

लाल जोड्यात दिसली दिया

दीया मिर्जा आणि वैभव रेखी यांनी एकमेकांना पुढील आयुष्यासाठी जोडीदार म्हणून निवडलं आहे.   

3/5

कॅमेऱ्यात कैद झाले फोटो

कॅमेऱ्यात कैद झाले फोटो

सात फेरे घेतल्यानंतर दिया आणि वैभव बाहेर आले आणि त्यांनी कॅमेऱ्यात खास पोझ दिल्या. 

4/5

मीडियासमोर दिल्या खास पोझ

मीडियासमोर दिल्या खास पोझ

दोघांनी मीडियासमोर येऊन खास पोझ दिल्या. त्यांच्याशी गप्पा मारल्या. बॉलिवूडमधील हे कपल अतिशय सुंदर दिसत होतं. दियाने लाल रंगाची खास साडी नेसली होती तर वैभव रेखीने शेरवानी घातली होती.

5/5

2014 मध्ये केलं पहिलं लग्न

2014 मध्ये केलं पहिलं लग्न

दिया मिर्झाने २०१४ साली साहिलसोबत पहिलं लग्न केलं होतं. मात्र हे लग्न फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या ५ वर्षांनंतर झाले वेगळे