1/8
discount offers heavy discount on maruti alto wagonr celerio and other cars
2/8
discount offers heavy discount on maruti alto wagonr celerio and other cars
3/8
discount offers heavy discount on maruti alto wagonr celerio and other cars
ऑल्टो के१० - ८०० सीसी सेगमेंटमध्ये पॉवरफुल कार ऑल्टो के १०च्या मॅन्युअल आणि एएमटी ट्रान्समिशन दोन्हीवर कंपनीकडून डिस्काऊंट दिला जातोय. मॅन्युअल ट्रान्समिशनवर २२ हजार रुपयांचा कॅश डिस्काऊंट मिळतोय आणि एएमटी व्हर्जनवर २७ हजारांचा डिस्काऊंट दिला जातोय. याशिवाय तुम्ही मॅन्युअल ट्रान्समिशनवर ३० हजार आणि एएमटी ट्रान्समिशनवर ३५ हजारांचा एक्सचेंज बोनस दिला जातोय.
4/8
discount offers heavy discount on maruti alto wagonr celerio and other cars
मारुती वॅगानार - मारुतीची सर्वाधिक पसंती असलेल्या हॅचबॅक कार वॅगानारकडून कंपनीकडून बंपर डिस्काऊंट मिळतोय. वॅगानाच्या पेट्रोल मॅन्युएल, पेट्रोल एएमची आणि सीएनजी मॅन्युअलवर हा डिस्काऊंट मिळतोय. जर तुम्ही वॅगानार खरेदी करता तर मॅन्युअल ट्रान्समिशनवर ३० हजार आणि सीएनजी व एएमटी व्हेरिएंटवर ३५ हजारांचा कॅश डिस्काऊंट मिळतोय.
5/8
discount offers heavy discount on maruti alto wagonr celerio and other cars
मारुती सेलेरियो - वॅगॅनारकडून सेलेरियोच्या पेट्रोल मॅन्युअल, पेट्रोल एएमटी आणि सीएनजी मॅन्युअल व्हेरिएंटवरही डिस्काऊंट मिळतोय. या कारच्या पेट्रोल आणि सीएनजी व्हेरिएंटवर २५ हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट मिळतोय. तर याच्याच एएमटी मॉडेलवर ३० हजारांचा कॅश डिस्काऊंट मिळतोय. याप्रमाणेच तुम्ही २५ हजारांचा एक्सचेंज बोनसही मिळवू शकता.
6/8
discount offers heavy discount on maruti alto wagonr celerio and other cars
मारुती अर्टिगा - मारुतीच्या एमपीव्ही कार अर्टिगाचे नवे व्हर्जन या वर्षाच्या अखेरीपर्यंत बाजारात येऊ शकते. मात्र आता कंपनीकडून याच्या पेट्रोल व्हर्जनवर १५ हजार रुपये आणि डिझेल व्हर्जनवर २० हजार रुपयांचा कॅश डिस्काऊंट दिला जात आहे. तर सीएनजी मॉडेलवर १० हजारांचा कॅश डिस्काऊंट मिळतोय. याशिवाय तुम्ही अर्टिगाच्या डिझेलवर ३५ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनसही मिळवू शकता.
7/8
discount offers heavy discount on maruti alto wagonr celerio and other cars
8/8