5G Network मुळे होऊ शकतं मोठं नुकसान! जाणून घ्या...
Disadvantages OF 5G Technology: भारतात 5G सेवा सुरू झाली आहे. 5G सेवा आणि कनेक्टिव्हिटीबाबत अनेक बातम्या समोर आल्या आहेत. 5G नेटवर्कचे अनेक फायदे असले तरी काही तोटे देखील आहेत. आज आम्ही तुम्हाला 5G सेवेचे 5 तोटे सांगत आहोत. या तोट्यांच्या आधारे तुमचं नुकसान थांबवू शकाल. जाणून घ्या काय आहेत तोटे...
1/5
बॅटरीचे नुकसान
2/5
मर्यादित कव्हरेज
5G टेक्नोलॉजीला सर्वात फास्ट नेटवर्क असं म्हटलं जात असताना, जागतिक स्तरावर केवळ निवडक शहरांमध्ये त्याची सेवा उपलब्ध आहे. जागतिक कंपन्या आणि काही सरकारे शहरांमध्ये 5G कव्हरेजसाठी काम करत असूनही, 5G टॉवरची टेस्टिंग, टेस्टिंग आणि सेटअप करणं ही एक महाग प्रक्रिया आहे म्हणून रोल आउट आणि अंमलबजावणी करण्यासाठी अनेक वर्षे लागतील.
3/5
स्लो अपलोडिंग स्पीड
4/5