Entertainment : 90 च्या दशकातील गाजलेल्या 'या' 6 मालिका, प्रेक्षकांच्या आजही आठवणीत
Entertainment : आज भारतात विविध भाषेतील अनेक चॅनेल्स (Channels) असून शेकडो मालिका छोट्या पडद्यावर अर्थात टीव्हीवर (TV) येत असतात. मनोरंजन (Entertainment), ऐतिहासिक (Historical), गुन्हे (Crime) असो की विनोदी अनेक पर्याय प्रेक्षकांना उपलब्ध आहेत. आपल्या देशात टीव्ही मालिका (TV Serials) बघणाऱ्या प्रेक्षकांची संख्याही कोट्यवधींच्या घरात आहे. सध्याच्या काळात दिवसभर कोणती ना कोणती मालिका टीव्हीवर सुरु असते. भारतात 1959 मध्ये दूरदर्शनची स्थापना झाली.पण टीव्ही मालिकांची सुरुवात 80-90 च्या दशकात झाली. त्यावेळी बहुतांश मालिका कौटुंबिक किंवा धार्मिक विषयांवर आधारित होत्या.
हम लोग
![हम लोग](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/05/06/583658-hum-log.png)
मालगुडी डेज
![मालगुडी डेज](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/05/06/583657-malgudi-days.png)
रामायण
![रामायण](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/05/06/583656-ramayan.png)
1987-88 काळात दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या रामायण या मालिकेने सर्व विक्रम मोडले. लोकांची मनावर या मालिकेची अशी जादू होती की मालिका सुरु झाल्यावर सर्व रस्ते सामसूनम व्हायचे, लोकं टीव्हीसमोर बसून पूजा करायचे. रामानंद सागर दिग्दर्शिक या ऐतिहासिक मालिकेत अरुण गोविल यांनी रामाची तर दीपिका चिखलियाने सीतेची भूमिका साकारली होती. आजही या कलाकारांना लोकं त्या भूमिकेसाठी ओळखतात.
महाभारत
![महाभारत](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/05/06/583655-mahabharat.png)
ब्योमकेश बख्शी
![ब्योमकेश बख्शी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/05/06/583654-bakshi.png)
1993-97 दरम्यान आलेल्या ब्योमकेश बख्शी या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच दूरदर्शनवर वेगळा प्रयोग पाहिला मिळाला. हेरगिरी प्रकरणांवर आधारित या मालिकेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. बंगाली लेखख शरदेंदु बंद्योपाध्याय यांच्या कहाण्यांवर आधारित मालिका होती. अभिनेते रजत कपूर यांनी ब्योमकेश बख्शीची भूमिका साकारली होती.
फौजी
![फौजी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/05/06/583653-fauji.png)