वर्षानुवर्षे रिलेशनशिपमध्ये असलेले 'हे' Celebrity Couples आजही आहेत Unmarried? एकमेकांची कंपनी करतायत एन्जॉय
Bollywood Couples Live in Relationship: बॉलिवूड म्हणा किंवा टेलिव्हिजन क्षेत्रातील अभिनेते-अभिनेत्री त्यांच्या रिलेशनशिपमुळे (Relationships) कायमच चर्चेत असतात.
Bollywood Couples Live in Relationship: बॉलिवूड म्हणा किंवा टेलिव्हिजन क्षेत्रातील अभिनेते-अभिनेत्री त्यांच्या रिलेशनशिपमुळे (Relationships) कायमच चर्चेत असतात. काही सेलिब्रेटी लग्न करतात आणि आपल्या साथीदारासोबत आपल्या सहजीवनाची सुरूवात करतात तर काहींच्या लग्नाचे पर्व मध्येच अर्धवट राहते आणि ते सगळं चांगलं असताना घटस्फोटही घेतात. तर काही जण लग्नाचं बंधन न स्विकारता आपल्या आयुष्यात आपली मेैत्री, कंपनी एन्जॉय करतात. बॉलिवूडमध्येही असे अनेक सेलिब्रेटी आहेत ज्यांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. यावर्षीही या कपल्सनी लिव्ह इन मध्ये (Live in Relationship) राहण्याचा निर्णय कायम ठेवल्याचे दिसून आले आहे.
श्रीजीता डे आणि मायकल बीपी
![श्रीजीता डे आणि मायकल बीपी entertainment these are the bollywood and television coulple are still in live in relationship not married](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/28/548629-ent-news.jpg)
डेलनाझ इराणी आणि डीजे पर्सी
![डेलनाझ इराणी आणि डीजे पर्सी entertainment these are the bollywood and television coulple are still in live in relationship not married](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/28/548628-bollywood.jpg)
हिना खान आणि रॉकी जैस्वाल
![हिना खान आणि रॉकी जैस्वाल entertainment these are the bollywood and television coulple are still in live in relationship not married](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/28/548627-ent-photo.jpg)