16 वर्षांच्या या सूंदर तरुणीची महिना 1 कोटी कमाई, पाहा नेमकं काय करते?
Isabella Barrett: वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी इसाबेला बॅरेटने प्रसिद्धीचं शिखर गाठलं आहे. ज्या गोष्टीची आपण केवळ कल्पना करु शकतो ती गोष्टी इसाबेलाने तरुणपणात शक्य करुन दाखवली आहे. वयाच्या अवघ्या 6 वर्षी इसाबेला करोडपती होती. इसाबेलाची महिन्याची कमाई जवळपास 1 कोटी रुपये इतकी आहे. इसाबेला एक प्रसिद्ध मॉडेल तर आहेच, शिवाय अनेक ब्रँडच्या जाहीराती ती करते.
1/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/28/548607-issabela6.png)
3/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/28/548605-issabela4.png)
4/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/28/548604-issabela3.png)