ईशा गुप्ताचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो, सोशल मीडियावर व्हायरल

पाहा फोटो....

Dec 10, 2021, 15:17 PM IST

बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता कायम सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करते. यामुळे ती अनेकदा ट्रोल देखील होते. नुकताच तिने काळ्या रंगाच्या ड्रेसमधील काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये ती अत्यंत बोल्ड आणि हॉट दिसत आहे. सोशल मीडियावर ईशाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहेत. तिने एखादा फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट केला तरी तो सोशल मीडिया तुफान व्हायरल होत आहे. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5