या '10' प्रश्नांंची उत्तर देताना मार्क झुकरबर्गला फुटला घाम !

Apr 11, 2018, 12:38 PM IST
1/10

facebook Data leak case : Zuckerberg Faces Criticism From Congress

सिनेटने झुकरबर्गला विचारले, चीन आणि रशिया सरकारकडे फेसबुकचा डाटा आहे. यावेळेस त्यांंनी कॅंब्रिज अ‍ॅनालिटिकाच्या केसचा हवाला दिला.  (फोटो साभार : IANS)

2/10

facebook Data leak case : Zuckerberg Faces Criticism From Congress

facebook Data leak case : Zuckerberg Faces Criticism From Congress

युजर्सचा डेटा घेऊन तो विकला जात असताना त्यांंची परवानगि घेतली जात नाही 

3/10

facebook Data leak case : Zuckerberg Faces Criticism From Congress

facebook Data leak case : Zuckerberg Faces Criticism From Congress

जर फेसबुक युजर्सचा डाटा विकुन पैसे कमावत असेल आणि युजरच डाटाचा मालक आहे असेही सांंगत असेल तर हे कसे शक्य आहे ?  (फोटो साभार : ANI)

4/10

facebook Data leak case : Zuckerberg Faces Criticism From Congress

facebook Data leak case : Zuckerberg Faces Criticism From Congress

फेसबुक युजर्सची कोणती माहिती साठवली जात आहे आणि कोणाला ही माहिती पुरवली जाते ?

5/10

Congress at Facebook Hearing

Congress at Facebook Hearing

डाटा लीक होण्याची ही पहिलीच वेळ नव्हे. यापूर्वीदेखील अनेकदा असे घडले आहे. गेल्या 14 वर्षांंपासून तुम्ही माफी मागत आहात का? 

6/10

facebook Data leak case : Zuckerberg Faces Criticism From Congress

facebook Data leak case : Zuckerberg Faces Criticism From Congress

एक वडील म्हणून तुम्हांंला फेसबुक किंंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मस त्रास देतात का ?

7/10

Zuckerberg Faces Criticism

Zuckerberg Faces Criticism

फेसबुक त्यांंच्या सर्व्हरवर युजर्सच्या कोणत्या माहितीची साठवणूक करत आहे. फेसबुक युजर्सचा डाटा, टेक्स्ट हिस्ट्री, अ‍ॅक्टिव्हिटी आणि डिवाईस लोकेशन हेदेखील साठवले जाते का? 

8/10

Zuckerberg Faces Criticism From Congress at Facebook Hearing

युजर्सना आता तुम्ही त्यांच्या ब्राऊजर हिस्ट्री डाटादेखील ट्रॅक करत असाल याची चिंंता सतावत आहे. 

9/10

facebook Data leak case : Zuckerberg Faces Criticism From Congress

facebook Data leak case : Zuckerberg Faces Criticism From Congress

तुम्ही युजर्सची माहिती कशाप्रकारे वापरत आहात ? किंंवा वापरला आहे याची माहिती का नाही देत ? 

10/10

Zuckerberg Faces Criticism From Congress at Facebook Hearing

Zuckerberg Faces Criticism From Congress at Facebook Hearing

तुम्हांंला राजकारणाची किती माहिती आहे.  (फोटो साभार : Reuters)