शारिरीक संबध न ठेवता मोराचे अश्रू पिऊन गर्भवती होते लांडोर? काय आहे वैज्ञानिक सत्य
मोर ब्रम्हचार्याचे पालन करतो म्हणून श्रीकृष्णाच्या मुकूटावर असतो असे सांगितले जाते. मोर कधीच शारिरीक संबंध ठेवत नाहीत. मोराचे अश्रू पिऊन लांडोर गर्भवती होते हे खरं आहे का जाणून घेऊया.
वनिता कांबळे
| Jun 26, 2024, 22:50 PM IST
Fact of Peahen : नर आणि मादा यांच्या शारिरीक संबधातून गर्भधारणा होते. मात्र, लांडोर आणि मोर कधीच शारिरीक संबंध ठेवत नाहीत. मोराचे अश्रू पिऊन लांडोर गर्भवती होते, असे सांगिते जाते. खरचं मोराचे अश्रू पिऊन लांडोर गर्भवती होत का? काय आहे वैज्ञानिक सत्य जाणून घेऊया.
1/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/26/757843-pecocoke7.jpg)
3/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/26/757841-pecocoke5.jpg)
4/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/26/757840-pecocoke4.jpg)
6/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/26/757838-pecocoke2.jpg)