'या' भारतीय क्रिकेटर्सकडे आहेत स्वत:चे Private Jets; एखाद्या राजा महाराजा प्रमाणे जगतात आयुष्य
हे भारतीय क्रिकेटर स्वत:च्या खासगी विमानाने प्रवास करतात.कोण आहेत हे खेळाडू जाणून घेऊया.
Famous Cricketers Own Private Jets : भारताचा राष्ट्रीय खेळ जरी हॉकी असला तरी भारतात जितकं क्रिकेट या खेळाला प्रेम आणि महत्व दिल जातं तेवढं नक्कीच इतकं कुठल्या खेळाला दिल जात नाही. भारताचे बीसीसीआय हे क्रिकेट बोर्ड सद्यस्थितीत जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी खेळणाऱ्या खेळाडूंनाही मोठया प्रमाणात मॅच फी दिली जाते. तसेच अनेक ब्रँड्सच्या प्रमोशनच्या माध्यमातून हे खेळाडू कोट्यावधी रुपये कमावतात. अनेकांकडे महागड्या कार आहेत. पण, असे काही मोजकेच भारतीय खेळाडू आहेत ज्यांच्याकडे त्यांचे स्वत:च्या खासगी विमान (Private Jet) आहे.
विराट कोहली
![विराट कोहली](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/06/624254-viratkohali.jpg)
सचिन तेंडुलकर
![सचिन तेंडुलकर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/06/624253-sachin.jpg)
कपिल देव
![कपिल देव](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/06/624252-kapildev.jpg)
हार्दिक पांड्या
![हार्दिक पांड्या](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/06/624251-hardikpandya.jpg)
महेंद्रसिंग धोनी
![महेंद्रसिंग धोनी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/06/624250-dhoni.jpg)