महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखले जातो 'हा' जिल्हा; जगप्रसिद्ध पर्यटन स्थळांना एकदा तरी नक्की भेट द्या
औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर मधील प्रसिद्ध पर्यटन स्थळे.
वनिता कांबळे
| Jun 08, 2024, 23:30 PM IST
Bibi Ka Maqbara Sambhaji Nagar : औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखले जाते. पानचक्की, मुघलकालीन दरवाजे, सोनेरी महल, वेरुळ अजिंठा लेणी, बुद्ध लेणी अशा विविध पर्यटनस्थळांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. औरंगाबाद मधील ही पर्यटनस्थळ पाहण्यासाठी परदेशातूनही पर्यटक येतात.
1/7
3/7
4/7
5/7
6/7