Menstrual Periods: 'या' चार ठिकाणी मासिक पाळी मानली जाते 'पवित्र', अगदी सणाप्रमाणे साजरा होतो क्षण
First Period : मासिक पाळी (periods) ही कोणत्याही मुलीच्या आयुष्याला कलाटणी देणारी असते. ही ती प्रक्रिया असते ज्यामध्ये कुमार वयातून तरुण वयात मुलगी पदार्पण करते. पण आजही मुलींना पीरियड्स आले की काही गोष्टींवर बंधने लागू केली जातात. पण जगातील काही अशा खास ठिकाणांविषयी सांगणार आहोत की जिथे मुलींना पहिल्यांदा पीरियड्स आल्यावर जल्लोष साजरा केला जातो.
1/4
फिलीपीन्स

2/4
ब्राझील

जर घरी कोणत्याही मुलीला पीरियड्स आले तर खूप खास प्रकारे या क्षणाला सेलिब्रेट केले जाते. येथे पीरियड्सविषयी नातेवाईक आणि मित्रमंडळींना सांगितले जाते. या प्रथेत घरचे सर्व पुरुषही सहभागी होतात आणि जल्लोषातही साजरा होतात. ब्राजीलमध्ये हा दिवस फक्त मुलीसाठी नाही तर घरच्या लोकांसाठीही तितकाच महत्त्वाचा असतो.
3/4
इटली
