पावसाळ्यात 'हे' पदार्थ खाऊ नका

food not to eat in rainy season: सध्या पावसाचे दिवस सुरू झाले आहेत त्यामुळे सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे या दिवसात काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की तुम्ही नक्की कोणत्या गोष्टी पावसाळ्यात खाणं टाळलं पाहिजे. 

| Jul 09, 2023, 23:18 PM IST

food not to eat in rainy season: पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. तेव्हा आपल्याला आपल्या आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. तेव्हा या लेखातून पाहुया की आपण कोणते पदार्थ यावेळी खाणं टाळू शकतो. 

1/5

पावसाळ्यात 'हे' पदार्थ खाऊ नका

food

पावसाळ्यात कोल्डड्रिंक्स खाणं टाळावं अन्यथा तुमच्या पोटाला त्रास होऊ शकतो. तेव्हा पावसाळ्यात साधं पेय प्यावीत. पाण्याचे सेवनही करते. 

2/5

पावसाळ्यात 'हे' पदार्थ खाऊ नका

news

दह्याचे सेवन करणं पावसाळ्यात टाळा. सायनुसायटिसनं ग्रस्त असाल तर तुम्ही दही खाणं टाळावं. 

3/5

पावसाळ्यात 'हे' पदार्थ खाऊ नका

rainy seasons

पावसाळ्यात हायजिन हे म्हत्त्वाचे असते. तेव्हा बाहेरचे तळलेले पदार्थ खाऊ नका. त्यानं तुमच्या शरीरावर परिणाम होऊ शकतो. 

4/5

पावसाळ्यात 'हे' पदार्थ खाऊ नका

viral news

पावसाळ्यात मासे किंवा तसे पदार्थ खाणं टाळावेत. मासे खाल्यानं तुमच्या शरीरावर चांगला परिणाम होतो परंतु अशा दिवसात खाणं टाळावं. 

5/5

पावसाळ्यात 'हे' पदार्थ खाऊ नका

trending

मशरूम खाणं टाळावं कारण त्यात बॅक्टेरियाचा समावेश अशू शकतो. तेव्हा मशूरूमचे पदार्थ खाणं टाळावं. (ही माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे)