राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये मिळणार मोफत उपचार; डायग्नोस्टिकसह सर्व तपासण्या, रक्त चाचण्या देखील फ्रीमध्ये
राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
Free medical treatment : राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळणार आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाचे एकूण 2418 रुग्णालयं आहेत. या सर्व रुग्णालयांमध्ये गरीब आणि गरजूंवर निशुल्क उपचार करण्यात येणार आहेत.
1/8
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/03/623065-govthospitalgfx08.jpg)
2/8
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/03/623064-govthospitalgfx07.jpg)
3/8
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/03/623063-govthospitalgfx06.jpg)
4/8
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/03/623062-govthospitalgfx05.jpg)
5/8
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/03/623061-govthospitalgfx04.jpg)
6/8
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/03/623060-govthospitalgfx03.jpg)
7/8
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/03/623059-govthospitalgfx02.jpg)