Ganeshostav 2024: मुंबईतील 7 भव्य गणेशोत्सव मंडळं; यंदा इथं नक्की भेट द्या
गणेशोत्सवाची सुरुवात यंदा शनिवारी 7 सप्टेंबरला होणार आहे. घरगुती गणेशोत्सवांप्रमाणेच सार्वजनिक गणेशोत्सवदेखील तितक्याच उत्साहात साजरे केले जातात. मुंबईत अशी काही गणेशमंडळं आहेत जी भव्य गणेश मूर्ती आणि आकर्षक देखाव्यांसाठी ओळखले जातात. जाणून घेऊया मुंबईतील प्रमुख 'पाच' गणेशमंडळ ज्यांना तुम्ही नक्कीच भेट द्यायला हवी.

लालबागचा राजा
![लालबागचा राजा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/04/788744-untitled-design-10.jpg)
राजा तेजुकायाचा
![राजा तेजुकायाचा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/04/788743-keshvaji-naik-chawl-1.jpg)
केशवजी नाईक चाळ, गिरगाव
![केशवजी नाईक चाळ, गिरगाव](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/04/788742-keshvaji-naik-chawl.jpg)
परळचा राजा
![परळचा राजा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/04/788719-parelcha-raja.jpg)
मुंबईचा राजा, गणेशगल्ली
![मुंबईचा राजा, गणेशगल्ली](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/04/788705-ganesh-galli.jpg)
जी एस बी सेवा मंडळ गणपती
![जी एस बी सेवा मंडळ गणपती](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/04/788704-gsb-siddhi.jpg)
चिंचपोकळीचा चिंतामणी
![चिंचपोकळीचा चिंतामणी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/04/788701-chintamani-siddhi.jpg)