Same Sex Marriage : अमित शाह-आदित्य मदिराजू यांची लव्हस्टोरी, लेकीला जन्म देऊन मांडला वेगळा विचार
Gay Couple Love Story : सुप्रीम कोर्टात समलिंगी विवाहाला कायदेशीर परवानगी मिळणार की नाही? याकडे संपूर्ण देशाचं लग्न लागून राहिलं आहे. असं असताना सोशल मीडियावर गे कपल अमित शाह आणि आदित्य मदिराजू यांची लव्हस्टोरी एक आदर्श ठरली आहे.
Same Sex Marriage : आदित्य आणि अमित या गे कपलने लग्न करून आपला सुखी संसार मांडला आहे. एवढंच नव्हे तर या दोघांनी आपल्या लग्नातून आणि लेकीला जन्म देऊन जगासमोर अनोखा आदर्श ठेवला आहे. या दोघांची पहिली भेट तिथपासून ते त्यांचा पालक होण्यापर्यंतचा प्रवास आज आपण पाहणार आहोत.
पहिली भेट

Gay आहे, मुलावर प्रेम आहे...

अमित आणि आदित्यने तोपर्यंत आपल्या घरच्यांना 'गे' असल्याची माहिती दिली नव्हती. अमितने आदित्यला सुरुवातीला एक मित्र म्हणून आईला भेटवलं पण नंतर आपण 'गे' असल्याची आणि आदित्यवर प्रेम असल्याची भावना व्यक्त केली. आदित्यने 2018 मध्ये आपल्या पालकांना 'गे' असल्याचं सांगितलं. सुरुवातीला दोघांच्याही आईंना ही बाब धक्कादायक होती. पण नंतर पालकांनी त्यांचं नातं स्वीकारलं.
हिंदू पद्धतीने लग्नाचा शाही सोहळा

लेकीच्या जन्माचा निर्णय

एप्रिल 2023 मध्ये या दोघांनी आपण पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. लग्न झाल्यापासून, या जोडप्याने बायोलॉजिकल मुलं होण्याबाबत सगळी माहिती जमा केली. त्यानंतर एग डोनर सापडल्यानंतर इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) च्या चार फेऱ्यांनंतर या जोडप्याला गोड बातमी मिळाली. मे महिन्यात यांच्या गोंडस मुलीचा जन्म झाला.
लेकीला दिलं अनोखं नाव

साजरे करतात खास क्षण

जगासमोर खास आदर्श
