एस्केलेटरच्या दोन्ही बाजूला ब्रश का असतात? पायातले बूट चमकवण्यासाठी नाही...तर 'हे' आहे खरं कारण
Escalator : खालच्या मजल्यावरुन वरच्या मजल्यावर जाण्यासाठी सुरूवातीला पायऱ्या किंवा लिफ्टचा वापर केला जायचा. पण आता अनेक ठिकाणी धावत्या पायऱ्या अर्थात एस्केलेटरचा वापर केला जाऊ लागला आहे. पण तुम्हाला माहित आहे का एस्केलेटर वापरण्याचेही काही नियम आहेत.
2/8
3/8
4/8
5/8
6/8
7/8