वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने मोठं नुकसान

केरळच्या किनारपट्टीवर मान्सूनचं आगमन झालं आहे. यंदा जून ते सप्टेंबर या चार महिन्यात १०२ टक्के पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 

Jun 01, 2020, 19:31 PM IST

यंदाचा मान्सून सामान्य राहणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. 

1/4

गोंदिया जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला झाला. (फोटो सौजन्य : माधव चंदनकर)  

2/4

वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने छप्पर, पत्रे उडाली असून मोठं नुकसान झालं आहे. (फोटो सौजन्य : माधव चंदनकर)  

3/4

सडक अर्जुनी तालुक्यात अनेक झाडांची पडझड झाली. (फोटो सौजन्य : माधव चंदनकर)  

4/4

तर तालुक्यातील शेंडा, कोयलारी या गावात केळी उत्पादक शेतकऱ्याचे वादळी वाऱ्यामुळे लाखोंचं नुकसान झालं आहे. (फोटो सौजन्य : माधव चंदनकर)