जगातील सर्वात श्रीमंत कुत्रा, 30 अब्ज डॉलरच्या संपत्तीचा मालक, लाईफस्टाईल पाहून थक्क व्हाल
तुम्ही श्रीमंत माणसांबद्दल ऐकलं असेल. दरवर्षी फोब्सच्या यादीत जगभरातील श्रीमंतांची नावं प्रसिद्ध होत असतात. असा एक कुत्रा आहे जो 30 अब्ज डॉलरच्या संपत्तीचा मालक आहे.
Richest Dog In The World : जगातील श्रीमंतांच्या आलिशान जीवनशैलीबद्दल तुम्ही बरंच काही ऐकलं असेल. मात्र तुम्ही कधी जगातील सर्वात श्रीमंत कुत्र्याबद्दल ऐकलंय का? बहामास येथे जगातील सर्वात श्रीमंत कुत्रा आहे. तो 30 अब्ज डॉलरच्या संपत्तीचा मालक आहे. त्याची लाईफस्टाईल पाहून थक्क व्हाल.
1/7

3/7

5/7
