Gurupawar Puja : नशिबाची साथ मिळत नाही? गुरुवारच्या पूजेत 5 गोष्टींचा करा समावेश
गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवशी भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पूजा करताना या 5 गोष्टी भगवान विष्णूला अर्पण करा. हा उपाय केल्यास नशिबाची साथ मिळते आणि सर्व वाईट गोष्टी दूर होऊ लागतात.
दक्षता ठसाळे-घोसाळकर
| Apr 25, 2024, 19:23 PM IST
Guruwar Vrat Niyam: गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवशी भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पूजा करताना या 5 गोष्टी भगवान विष्णूला अर्पण करा. हा उपाय केल्यास नशिबाची साथ मिळते आणि सर्व वाईट गोष्टी दूर होऊ लागतात.
1/7
गुरुवारचे उपाय

सनातन धर्मात प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतो. गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि बृहस्पती देव यांची पूजा केल्याने भक्तांचे सर्व संकट दूर होतात. श्री हरींना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी गुरुवारच्या पूजेमध्ये या 5 गोष्टींचा समावेश करा.
2/7
करा महालक्ष्मीची पूजा

3/7
तुळशीची पाने

ज्योतिष शास्त्रानुसार तुळशी भगवान विष्णूला खूप प्रिय आहे. अशा स्थितीत गुरुवारी पूजेच्या वेळी श्रीहरीला तुळशीची पाने अर्पण केल्याने तो लवकर प्रसन्न होतो. तसेच शक्य असल्यास भगवान विष्णूची पूजा करताना तुळशीची माळ घालावी. तुळशी ही भगवान विष्णूचे रूप असलेल्या शालिग्रामची पत्नी आहे आणि तुळशी भगवान विष्णूला खूप प्रिय आहे.
4/7
पितांबर

5/7
नारळ अर्पण करणे

6/7
पिवळा भोग
