Hanumanji grace: फक्त 40 दिवस करा 'हे' सोपे उपाय, हनुमानजींच्या कृपेने व्हाल यशस्वी

Hanumanji Grace: संपत्तीचा मार्ग अबाधित करण्यासाठी रामायण किंवा श्री रामचरित्र मानसचे पठण करा. दररोज पठण करा. परंतु हे शक्य नसेल तर मंगळवारी पठण करावे.

Pravin Dabholkar | Aug 08, 2023, 11:15 AM IST

Hanumanji Grace: पहाटे उठून दैनंदिन कामे झाल्यानंतर 11 पिंपळाची पाने तोडावीत. पाने तोडताना लक्षात ठेवा की पाने फाटणार आणि तुटणार नाहीत याची काळजी घ्यावी. यानंतर ही पाने स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजलाने धुवा. त्यानंतर या पानांवर कुंकू, अष्टगंध आणि चंदन मिसळून श्रीराम लिहा.

1/8

Hanumanji grace: फक्त 40 दिवस करा 'हे' सोपे उपाय, हनुमानजींच्या कृपेने व्हाल यशस्वी

Hanumanji grace Only 40 days do this easy remedy get Hanuman blessings

Hanumanji Grace: आयुष्यात सुख, संपत्ती, यश मिळावे असे प्रत्येकाला वाटत असते. यासाठी मेहनत करणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे. या मेहनतीला आशीर्वादाची जोड असेल तर कार्य करण्याची प्रेरणा मिळते असे म्हणतात. यामुळे आपल्यावर हनुमानजींची कृपा असणे महत्वाचे असते. काही सोपे उपाय 40 दिवस सतत केल्यास तुमच्यावर सदैव हनुमानजींची कृपा राहील असे म्हटले गेले आहे. याबद्दल जाणून घेऊया.

2/8

तेलाचा दिवा

Hanumanji grace Only 40 days do this easy remedy get Hanuman blessings

हनुमानजींच्या मंदिरात जाऊन मातीच्या मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. मंदिरात दिवा लावल्यानंतर तेथे काही वेळ बसून हनुमान चालिसाचे पठण करावे.

3/8

कुंकवाचा टिळा

Hanumanji grace Only 40 days do this easy remedy get Hanuman blessings

दिवा लावल्यानंतर कुंकवाचा टिळा जरूर लावावा. हा उपाय केल्यावर तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल आणि पैशाची कमतरता भासणार नाही. हा उपाय दर मंगळवारी न चुकता करावा.

4/8

पिंपळाच्या पानावर श्रीराम लिहा

Hanumanji grace Only 40 days do this easy remedy get Hanuman blessings

पहाटे उठून दैनंदिन कामे झाल्यानंतर 11 पिंपळाची पाने तोडावीत. पाने तोडताना लक्षात ठेवा की पाने फाटणार आणि तुटणार नाहीत याची काळजी घ्यावी. यानंतर ही पाने स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजलाने धुवा. त्यानंतर या पानांवर कुंकू, अष्टगंध आणि चंदन मिसळून श्रीराम लिहा.  

5/8

माळ गळ्यात घाला

Hanumanji grace Only 40 days do this easy remedy get Hanuman blessings

श्रीराम लिहिताना हनुमान चालीसा पठण करा. त्यानंतर या पानांवर श्रीराम लिहिलेली माळ घाला. हनुमानजींच्या मंदिरात जाऊन त्यांना पिंपळाच्या पानांची हार अर्पण करा. असे केल्यास काही दिवसात तुम्हाला चांगले परिणाम दिसतील.

6/8

झोपण्यापूर्वी हनुमान चालिसा

Hanumanji grace Only 40 days do this easy remedy get Hanuman blessings

दुसरीकडे धन-समृद्धी मिळविण्यासाठी हनुमानजींसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. रात्री झोपण्यापूर्वी हनुमान चालिसाचे पठण करा. मोहरीच्या तेलाच्या दिव्यात लवंग टाकून हनुमानजीची आरती करा, संकट दूर होईल आणि धनप्राप्ती होईल.

7/8

श्री रामचरित्र मानसचे पठण

Hanumanji grace Only 40 days do this easy remedy get Hanuman blessings

संपत्तीचा मार्ग अबाधित करण्यासाठी रामायण किंवा श्री रामचरित्र मानसचे पठण करा. दररोज पठण करा. परंतु हे शक्य नसेल तर मंगळवारी पठण करावे.

8/8

घरी फोटो लावा

Hanumanji grace Only 40 days do this easy remedy get Hanuman blessings

हनुमान जी दक्षिणेकडे पाहत असतील, अशाप्रकारे घरात त्यांचा फोटो लावा. हनुमानजींना सिंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण कराव. या उपायाने सर्व मनोकामना पूर्ण होतात.   (Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)