अभिनेत्रीच्या प्रेमात करिअर लावलं पणाला; सुपरस्टारशी पंगा घेत ठरला FLOP अभिनेता, आज आहे 119 कोटींचा मालक
Entertainment : हा अभिनेता त्याचा चित्रपटापेक्षा लव्ह लाइफमुळे कायम चर्चेत राहिला. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीशी प्रेम आणि त्यानंतर या प्रेमासाठी त्याने करिअरही पणाला लावलं.
1/7

2/7

गेल्या 10 वर्षांपासून विवेक बॉलिवूडच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहे. विवेकचं सुरुवातीचं शिक्षण हैदराबाद पब्लिक स्कूल, हैदराबादमधून झालं. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते मेयो अजमेर येथे गेला. अभिनयातील बारकावे शिकण्यासाठी अभिनेता न्यूयॉर्कलाही शिक्षण घेतलंय. अभिनेता नेहमीच त्याच्या चित्रपटापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी अधिक चर्चेत असतो.
3/7

करिअरच्या सुरुवातीच्या काळात विवेकचे ऐश्वर्या राय बच्चनवर प्रेम होतं असं मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलं जातं. त्यावेळी ऐश्वर्या आणि सलमान खानचे नातेही कोणापासून लपलेलं नव्हतं. असं म्हटलं जातं की, सलमान खान आणि ऐश्वर्याचं ब्रेकअप झाल्यानंतर विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या यांच्यात जवळीक वाढू लागली. मात्र, सलमान खानला हे अजिबात आवडलं नव्हतं.
4/7

5/7

6/7
