Happy Fathers Day 2024 : वडिलांना पाठवा 'फादर्स डे'च्या द्या शुभेच्छा, Whatsapp Status साठी खास फोटो

Happy fathers day 2024 wishes : ज्या व्यक्तीचा हात पाठीवर असल्यावर कशाचीही भीती नसते, असा व्यक्ती म्हणून वडील... यावर्षी 16 जून रोजी फादर्स डे साजरा केला जातोय. तुम्हालाही वडिलांना 'फादर्स डे'च्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर तुम्ही खालील कार्ड वडिलांना मॅसेज करून पाठवू शकता.

Saurabh Talekar | Jun 15, 2024, 21:19 PM IST
1/6

खिसा रिकामा असूनही त्यांनी कधी नकार दिला नाही माझ्या वडिलांनपेक्षा श्रीमंत व्यक्ती मी पाहिला नाही. हॅप्पी फादर्स डे

2/6

प्रत्येक खुशी प्रत्येक क्षण सार्थ असतो जेव्हा डोक्यावर वडिलांचा हात असतो हॅप्पी फादर्स डे

3/6

बाप म्हणजे कोण असतं? हरवलेल्या पाखराचं छत्र अन् बिथरलेल्या आवाजाचं पत्रं असतं..!! हॅप्पी फादर्स डे

4/6

वडिलांसाठी दिवस नसतो तर आयुष्यातील प्रत्येक दिवस वडिलांमुळेच असतो हॅप्पी फादर्स डे

5/6

मला सावलीत बसून, स्वतः जळत राहिले. असे एक देवदूत, मी वडिलांच्या रूपात पाहिले. हॅप्पी फादर्स डे

6/6

कोडकौतुक वेळप्रसंगी धाकात ठेवी बाबा शांत प्रेमळ कठोर रागीट बहुरुपी बाबा हॅप्पी फादर्स डे