विराट कोहलीच्या निवृत्तीवर हरभजन सिंगची मोठी भविष्यवाणी, म्हणाला 'त्याने जर स्वत:ला...'
Harbhajan Singh Prediction : टीम इंडियाच्या फलंदाजीचे स्तंभ असलेले खेळाडू विराट कोहली (Harbhajan Singh on Virat Kohli) आणि रोहित शर्मा यांनी टी-ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. अशातच आता दोघंही वनडेमधून निवृत्ती घेणार की काय? अशी भीती व्यक्त होतीये.
Saurabh Talekar
| Aug 13, 2024, 18:42 PM IST
1/5
हरभजन सिंग म्हणतो...

2/5
विराट कोहली

3/5
सर्वात फिट क्रिकेटपटू

4/5
बरंच क्रिकेट शिल्लक
