कलरफुल अभिनेत्री पूजा सावंतच्या साखरपुड्याचे फोटो पाहिलेत का?

कलरफुल अभिनेत्री पूजा सावंतची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. अभिनेत्रीच्या लग्नाची चर्चा बरीच दिवसांपासून होताना दिसत आहे. नुकताच अभिनेत्रीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला आहे. पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांनी मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत साखरपुडा उरकला. त्यांच्या साखरपुड्याचे अनेक फोटो आता समोर आले आहेत. नुकतेच पूजाने तिच्या साखरपुड्याचे अनेक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

Feb 20, 2024, 19:56 PM IST

मुंबई : कलरफुल अभिनेत्री पूजा सावंतची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. अभिनेत्रीच्या लग्नाची चर्चा बरीच दिवसांपासून होताना दिसत आहे. नुकताच अभिनेत्रीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला आहे. पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांनी मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत साखरपुडा उरकला. त्यांच्या साखरपुड्याचे अनेक फोटो आता समोर आले आहेत. नुकतेच पूजाने तिच्या साखरपुड्याचे अनेक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

1/7

रिलेशशिपमुळे चर्चेत

कलरफुल अभिनेत्री पूजा सावंत तिच्या रिलेशशिपमुळे चर्चेत आहे.

2/7

थाटामाटात साखरपूडा पार पडला

नुकताच पूजा सावंतचा साखरपूडा मोठ्या थाटामाटात पार पडला.

3/7

जवळचे मित्र मंडळी

अगदी मोजके पाहूणे आणि जवळचे मित्र मंडळी या खास सोहळ्याला उपस्थित होते.

4/7

पूजा सावंतच्या साखरपुड्याचे फोटो

पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण साखरपुड्याचे अनेक फोटो आता समोर येत आहेत.

5/7

शेअर केले फोटो

पूजा सावंत तिच्या साखरपुड्याचे अनेक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

6/7

सिंपल ज्वेलरी

यावेळी पूजाने पांढऱ्या रंगाचा घागरा आणि त्यावर सिंपल ज्वेलरी घातली आहे.  

7/7

केला हलका मेकअप

यासोबतच पूजाने या लूकला साजेसा हलका मेकअप केला आहे.