अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर वाहनांवर मिळतेय भरघोस सूट

Apr 18, 2018, 12:53 PM IST
1/9

Discount on Maruti WagonR

Discount on Maruti WagonR

भारतीय बाजारात सर्वाधिक पसंती मिळवणाऱ्या कारपैकी एक म्हणजे  मारुती Wagon-R. अक्षय्य तृतीयाच्या निमित्ताने या वाहनांवर डिस्काऊंट मिळतोय. वॅगनारच्या सीएनजी आणि एएमटी पर्यायातील गाड्या खरेदी केल्यानंतर ३५ हजारापर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे. 

2/9

Discount on Hyundai Eon on Akshya Tritiya 2018

Discount on Hyundai Eon on Akshya Tritiya 2018

देशातील मोठी दुसरी कार निर्माता कंपनी ह्युंदायकडूम अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तार वाहनांवर सूट दिली जात आहे. ह्युंदाय इऑन खरेदी केल्या तुम्हाला २० हजार रुपयांचा कॅश डिस्काऊंट दिला जात आहे. यासोबतच कंपनीकडून एका वर्षासाठीचा इश्युरन्स फ्री दिला जात आहे. 

3/9

Discount on Hyundai i10 Grand

Discount on Hyundai i10 Grand

ह्युंदाय इऑनशिवाय कंपनीकडून ग्रँड आय १०(Hyundai Grand i10) वर १५ हजार रुपयांचा कॅश डिस्काऊंट मिळतोय. इऑनकडून या कारसह कंपनीकडून पहिल्या वर्षाच इंश्युरन्स मिळतोय. ग्रँड आय10 च्या डिझेल वेरिएंटमध्ये 1186 सीसीचे इंजिन आहे. 4000 rpm वर याची 73.97 bhp पॉवर आहे आणि हा 190.24 न्यूटन मीटर चा टॉर्क जनरेट करतो. 

4/9

Discounts on Maruti Ignis car

Discounts on Maruti Ignis car

याशिवाय मारुतीकडून सेडान कारच्या डिझेल पर्यायावर चांगला डिस्काऊंट दिला जात आहे.  मारुतीच्या Ignis Diesel आणि Ciaz Diesel कारवर 30 हजार रुपयांपर्यंतचा कॅश डिस्काउंट मिळतोय. 

5/9

Discount on Mahindra KUV100

Discount on Mahindra KUV100

महिंद्राच्या 6 सीटर एसयूव्ही केयूव्ही 100 (KUV100) वर कार खरेदी करणाऱ्यांसाठी 40 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट दिलाय. केयूव्ही 100 पेट्रोल आणि डिझेल दोन्ही पर्यायांमध्ये बाजारात उपलब्ध आहे.याचे पेट्रोल इंजिन 82bhp/114Nm ची पॉवर आणि टॉर्क जनरेट करतत. तर डिझेल इंजन 77bhp/ 190Nm पॉवर आणि टॉर्क जनरेट करतात. 

6/9

Honda offers discount on Jazz

Honda offers discount on Jazz

अक्षय तृतीयेच्या निमित्ताने होंडाच्या जॅझच्या डिझेल वेरिएंट वर 30 हजार रुपयांपर्यंतचा कॅश डिस्काऊंट मिळतोय. होंडा जॅझ केल्यानंतर कंपनीकडून एक वर्षासाठी फ्री इंश्योरेंस ही मिळणार आहे. Honda Jazz प्रीमियम हॅचबॅक कार ही पेट्रोल और डिझेल दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. पेट्रोल मॉडेलमध्ये 1.2 लीटरचा i-vtec आणि डिझेल व्हर्जनमध्ये 1.5 लीटर i-DTEC इंजिन देण्यात आलेय.

7/9

TATA Offers heavy discount on Bolt

TATA Offers heavy discount on Bolt

देश की अग्रगणी कार निर्माता कंपनी टाटा मोटर्स आपल्या हॅचबॅक कार बोल्ट खरेदी केल्यानंतर 35 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देतेय. टाटा बोल्ट मध्ये 1.2 लीटरचा टर्बोचार्जड रिवोटोर्न पेट्रोल इंजिन आहे. पेट्रोल इंजिन ची 90PS पॉवर आहे आणि हा 140 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करतो. याशिवाय 1.3 लीटर क्वाड्राजेट इंजिनची 75 पीएस पॉवर आहे आणि हा 190 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करतो.

8/9

Ford offers discount on Aspire S

Ford offers discount on Aspire S

अमेरिकी कार निर्माता कंपनी फोर्ड आपली कार Aspire वर 50 हजार रुपयांचा डिस्काऊंट ऑफर करतेय. Ford Aspire मध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिन दोन्ही पर्यायात उपलब्ध आहेत. यात 1.2L Ti-VCT, 1.5L-Ti-VCT आणि 1.5L TDCI आहेत.

9/9

Mahindra Offers exclusive discount on XUV500

Mahindra Offers exclusive discount on XUV500

महिंद्रा एक्सयूवी 500 (XUV500) च्या प्री-फेसलिफ्ट मॉडेल वर 80,000 रुपयांचा कॅश डिस्काऊंट मिळतोय. कंपनी १८ एप्रिलला एक्सयूव्ही 500 च्या ..ा २०१८ मॉडेलला लॉन्च करणार आहे. यात 2.2 लीटर mHawk पेट्रोल आणि डिझेल इंजिनता ऑप्शन आहे.