सोनाक्षीसह इंटिमेट सीन करताना तिची आई समोरच उभी होती', 'उस्तादजी' इंद्रेशने सांगितला अनुभव, 'तिला पायांनी...'
लोकप्रिय बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी सध्या हीरामंडी या त्यांच्या वेब सीरिजमुळे चर्चेत आहेत. या वेब सीरिजमधील कलाकारांनी अप्रतिम भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या अभिनयासोबत त्यांचे इंटिमेट सीन्स देखील तितकेच चर्चेत आहेत. हीरामंडी ही सीरिज 1 मे रोजी प्रदर्शित झाली आहे. संजय लीला भन्साळींच्या कामाची स्तुती सगळीकडे सुरु आहे. या सगळ्यात इंद्रेश मलिकनं सोनाक्षी सिन्हासोबतच्या इंटीमेट सीनविषयी मजेशीर किस्से सांगितले आहे.
Diksha Patil
| May 07, 2024, 13:21 PM IST
1/7
इंद्रेश मलिक

2/7
पूनम सिन्हा सेटवर असल्यानं गोंधळलो

3/7
सोनाक्षीनं केलं कम्फर्टेबल

4/7
अभिनेत्यासोबत होते इंटिमेट सीन

5/7
रीटेक्सची गरज भासली नाही

6/7
पुरुषासोबत इंटिमेट सीन्स
