महाराष्ट्रात आहे देशातील सर्वात श्रीमंत गाव! इथं राहणाारा प्रत्येकजण करोडपती
जाणून घेऊया महाराष्ट्रातील श्रीमंत गावाविषयी...
Hiware Bazar richest village in Maharashtra : देशात अद्याप आर्थिक दरही पहायला मिळते. काही लोक खूप श्रीमंत आहेत. तर, काही लोक अत्यंत
गरीब आहेत. महाराष्ट्रात मात्र, एक असे गाव आहे जे सर्वात श्रीमंत गाव म्हणून ओळखले जाते. या गावात तब्बल 60 करोडपती लोक राहतात. महाराष्ट्रातील हे सर्वात श्रीमंत गाव देशातील देखील सर्वात श्रीमंत गाव म्हणून देखील ओळखले जाते.
4/7

5/7

6/7
