विज्ञानालाही शह देत अमेरिकेनं बांधलं जगातील सर्वाच उंच धरण; इथं हवेत तरंगते प्रत्येक गोष्ट

Hoover Dam gravity effect: एकावं ते नवलच.... गुरुत्वाकर्षण नाही, तिथंही अमेरिकेनं कसं बांधलं धरण? एकहा Photo पाहाच. 

Sayali Patil | Jan 21, 2025, 14:00 PM IST

Hoover Dam gravity effect: मागील दशकभराच्या काळात विज्ञान आणि तंत्रज्ञान इतकं पुढे गेलं आहे की दैनंदिन जीवनामध्येही या प्रगतीशील संकल्पनांचा परिणाम होताना दिसत आहे.

1/7

विज्ञान

Hoover Dam gravity effect colorado river facts will shock you

Hoover Dam gravity effect: जी गोष्ट वर उसळी घेते ती तितक्याच वेगानं खालीसुद्धा कोसळते हा विज्ञानाचा नियम आहे. यामागे पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाचा नियम कारणीभूकत असल्याचं सांगितलं जातं. महत्त्वाची बाब म्हणजे हा नियम फक्त पृथ्वीच्या कक्षेतच लागू आहे. हो पण, एक जागा मात्र यास अपवाद ठरते. 

2/7

गुरुत्वाकर्षण

Hoover Dam gravity effect colorado river facts will shock you

अवकाशात गुरुत्वाकर्षणाचा अभाव असल्यामुळं तिथं प्रत्यके गोष्ट हवेत तरंगताना दिसते. इतकंच काय, तर चंद्र, मंगळ अशा ग्रहांवरही गुरुत्वाकर्षण अस्तित्वात नाही. पृथ्वीवरही असं एक ठिकाण अस्तित्वात असल्याचं सांगितलं जातं जिथं शून्य गुरुत्वाकर्षण अनुभवता येतं. 

3/7

कोलोरॅडो

Hoover Dam gravity effect colorado river facts will shock you

अमेरिकेच्या कोलोरॅडो नदीवर बांधण्यात आलेल्या धरणावर गुरुत्वाकर्षणाचा नियम काम करत नाही. इथं कोणतीही गोष्ट हवेत उडवल्यास ती धरणाच्या भींतीवर आदळून तशीच तरंगत राहते, जणू गुरुत्वाकर्षणाचा इथं काहीच परिणाम दिसत नाही. 

4/7

धनुष्याच्या आकाराचं धरण

Hoover Dam gravity effect colorado river facts will shock you

साधारण धनुष्याच्या आकारात बनवण्यात आलेल्या या धरणात खरंच हा नियम लागू होत नाही, यामागचं कारण आहे या धरणाची उंची. याच उंचीमुळं इथं गुरुत्वाकर्षणाचा फारसा प्रभाव दिसत नाही. परिणामी इथं पाणी उडवलं तरीसुद्धा ते हवेतल्या हवेत झेपावतं. हे दृश्य एखाद्या चित्रपटातील Scene प्रमाणंच भारावून सोडतं. 

5/7

स्टेडियमइतका आकार

Hoover Dam gravity effect colorado river facts will shock you

अमेरिकेतील या धरणाची लांबी 2334 किमी इतकी असून, उंची 726 फूट इतकी आहे. सोप्या भाषेत सांगावं तर, या धरणाचा आकार 2 फुटबॉल स्टेडियमइतका मोठा आहे. 

6/7

आव्हानं

Hoover Dam gravity effect colorado river facts will shock you

1931 ते 1936 दरम्यान इथं धरणाच्या बांधकामादरम्यान कुशल कामगारांना चांगलाच घाम फुटला, कारण इथं नदीचा प्रवाह प्रचंड तीव्रतेनं वाहत असल्यानं कोणतंही बांधकाम इथं तग धरु शकत नव्हतं. 

7/7

हूवर डॅम

Hoover Dam gravity effect colorado river facts will shock you

दोन पर्वतांना कापून नदीच्या बाजूनं एक रस्ता तयार करण्यात आला. त्यावेळी पाण्याचा दाब कमी करत धरणाचा पाया रचला गेला. या धरणाला अमेरिकेचे 31 वे राष्ट्राध्यक्ष हर्बर्ट हूवर यांच्या नावावरून हूवर डॅम असं नाव देण्यात आलं.