भारतातील 1600 वर्ष जुन 'नालंदा' विद्यापीठ 700 वर्षांनी नामशेष कसं झाले? पुस्तकं पेटवली, 3 महिने जळत होतं हे प्राचीन बौद्ध विद्यापीठ
जगातील सर्वात मोठं विद्यापीठ भारतात आहे. भारतातील 600 वर्ष जुन 'नालंदा' विद्यापीठ हे भारतातील सर्वाच प्राचीन विद्यापीठ आहे. प्राचीन बौद्ध विद्यापीठात जगभरातून विद्यार्थाी शिक्षण घेण्यासाठी येत होते. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नालंदा विद्यापीठाचा समावेश आहे.
Nalanda University: जगातील सर्वात मोठं विद्यापीठ भारतात आहे. भारतातील 600 वर्ष जुन 'नालंदा' विद्यापीठ हे भारतातील सर्वाच प्राचीन विद्यापीठ आहे. प्राचीन बौद्ध विद्यापीठात जगभरातून विद्यार्थाी शिक्षण घेण्यासाठी येत होते. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नालंदा विद्यापीठाचा समावेश आहे.





