नैराश्य आलंय? काळजी करु नका! डॉक्टरांनी दिलेल्या 'या' 5 टिप्स करा फॉलो
नैराश्याकडे दुर्लक्ष केल्याने काही वेळा शरीरातील इतर आजारांचा धोका वाढतो. यामुळे मधुमेह आणि थायरॉईड होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे यातून बाहेर पडण्याच्या टीप्स जाणून घेऊया.
Pravin Dabholkar
| Apr 21, 2024, 15:02 PM IST
Mental Health Tips: नैराश्याकडे दुर्लक्ष केल्याने काही वेळा शरीरातील इतर आजारांचा धोका वाढतो. यामुळे मधुमेह आणि थायरॉईड होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे यातून बाहेर पडण्याच्या टीप्स जाणून घेऊया.
1/7
How to cope with depression Mental Health Tips

Tips For Out Of Depression: आजच्या काळात नैराश्य ही एक सामान्य समस्या बनली आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि अनियमित जीवनशैलीमुळे लोकांमध्ये ही समस्या वाढत आहे. सध्याच्या काळात निरोगी आयुष्यासाठी मानसिक आरोग्य निरोगी ठेवणे खूप महत्वाचे आहे. भारतात 56 दशलक्ष लोक नैराश्याने ग्रस्त आहेत आणि 38 दशलक्ष लोक चिंता विकाराने ग्रस्त असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातून समोर आली आहे.
2/7
How to cope with depression Mental Health Tips

3/7
गाणी ऐका आणि गा

4/7
बॉलने खेळा

5/7
शरीराची हालचाल करा

6/7
मिठी द्या
