ICC Rankings: तरुण गोलंदाजांना चकवणारे, पन्नाशीतले TOP 5 गोलंदाज

ICC Test Rankings: क्रिकेटच्या मैदानावर असणाताना प्रत्येत खेळाडू त्याचं वेगळेपण सिद्ध करत असतो. अशाच खेळाडूंमध्ये काहीजण असेही आहेत किंवा होते ज्यांनी वाढत्या वयाला न जुमानता आपली छाप उमटवली. 

Feb 23, 2023, 12:52 PM IST

ICC Test Rankings: आयसीसीकडून वेळोवेळी काही निकषांवर आधारिक रँकिंग जाहीर केली जाते. अशा या रँकिंगमध्ये 50 वर्षे 10 महिने इतक्याही वयात मैदान गाजवणाऱ्या गोलंदाजांचा समावेश आहे. 

1/6

ICC Rankings

ICC Rankings Oldest Bowler from Bert Ironmonger to james anderson latest Marathi news

या खेळाडूंमध्ये नेमकं कोणकोण समाविष्ट आहे, ही यादी एकदा पाहाच... 

2/6

Bert Ironmonger

ICC Rankings Oldest Bowler from Bert Ironmonger to james anderson latest Marathi news

ब्रेट आयरनमोंगर हे 50 वर्षे 10 महिने इतकं वय असतानाही आयसीसी रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर होते. ते ऑस्ट्रेलिया संघातून लेफ्टआर्म स्पिन या प्रकारातील गोलंदाजी करायचे. 

3/6

clarrie grimmett

ICC Rankings Oldest Bowler from Bert Ironmonger to james anderson latest Marathi news

ऑस्ट्रेलियाचे माजी फिरकी गोलंदाज कॅरी ग्रिमेट यांनी आयसीसी रँकिंगमध्ये पहिलं स्थान मिळवलं होतं.1936 मध्ये त्यांनी हे यश संपादन केलं होतं. सर्वाधिक वय असणाऱ्या खेळाडूंमध्ये ते दुसऱ्या स्थानावर होते.   

4/6

Tich Freeman

ICC Rankings Oldest Bowler from Bert Ironmonger to james anderson latest Marathi news

इंग्लंडच्या संघातील माजी गोलंदाज टीच फ्रिमॅन यांनी 41 वर्षे 4 महिने इतकं वय असताना आयसीसी रँकिंगमध्ये प्रथम स्थान पटकावलं होतं. वय जास्त असणाऱ्या खेळाडूंमध्ये त्यांचा तिसरा क्रमांक येतो. 

5/6

Sidney Barnes

ICC Rankings Oldest Bowler from Bert Ironmonger to james anderson latest Marathi news

इंग्लंडचे माजी गोलंदाज सिडनी बार्नेस 1914 मध्ये आयसीसी रँकिंगमध्ये पहिल्या स्थानाव होते. त्यावेळी त्यांचं वय 40 वर्षे 9 महिने इतकं होतं. 

6/6

james anderson

ICC Rankings Oldest Bowler from Bert Ironmonger to james anderson latest Marathi news

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन हल्लीच आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज ठरत आहे. त्याचं वय 40 वर्षे इतकं आहे