अंतराळात मानवाचा मृत्यू झाला तर मृतदेह पथ्वीवर कसा आणणार? जाणून घ्या NASA प्रोसेस
अंतराळात मानवाचा मृत्यू झाला तर NASA काय करणार? जाणून घेऊया प्रोसेस.
वनिता कांबळे
| Jun 30, 2024, 23:11 PM IST
NASA Space Missions : 2025 पर्यंत मानवाला चंद्रावर पाठवण्याचे नासाचे उद्दीष्ट आहे. या अनुषंगाने नासाने आपल्या मोहिमेत प्लानिंग केले आहे. या प्लानिंग अंतर्गत अंतराळात मृत्यू झालेल्या अंतराळवीराचा मृतदेह पृथ्वीवर परत कसा आणता येईल या अनुषंगाने देखील NASA ने प्लानिंग केले आहे. जाणून घेऊया का. आहे प्रोसेस.
1/7
4/7
5/7
6/7