PHOTO: शरीरात 'हे' बदल दिसले तर...; हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्यास काय लक्षणं दिसतात?

Heart Blockage Symptoms in Body: चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहारामुळे अनेक त्रास आपल्या मागे लागतात. अशा रक्तपुरवठा करणाऱ्या नसा ब्लॉक होण्याचा त्रासही उद्धभवतो.

Surabhi Jagdish | Apr 23, 2024, 13:25 PM IST
1/7

आज अनेक लोक हृदयाशी संबंधित आजारांनी त्रस्त आहेत. त्यातील एक म्हणजे हृदयाच्या नसांमध्ये येणारा अडथळा.

2/7

हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्या तर त्यामुळे हृदयविकाराचा धोकाही वाढतो.

3/7

हृदयाच्या शिरा ब्लॉक झाल्यामुळे शरीरात कोणती लक्षणे दिसतात ते जाणून घेऊया.

4/7

असं असल्यास तुम्हाला छाती दुखण्याची समस्या जाणवू शकते.

5/7

याशिवाय चक्कर येण्याची तक्रार उद्भवू शकते

6/7

कोणतंही काम केल्याने तुम्हाला खूप लवकर थकवा येईल

7/7

याशिवाय मळमळ किंवा उलट्यांचा त्रासही होऊ शकतो