SEX न करण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती धोक्यात? काय आहे सत्य? पाहा फोटो

SEX न केल्याने खरीरावर अनेक गंभीर परिणाम येवू शकतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील कमी होऊ शकते.

Feb 05, 2023, 23:29 PM IST

Sex affects immunity :  शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी जोडप्यामध्ये लैंगिक संबध अर्थात SEX होणो अत्यंत गरजेचे आहे. नियमित सेक्स करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. मात्र, अति सेक्स केल्यानेही आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. त्याचप्रमाणे सेक्स न करणे देखील आरोग्यासठी धोक्याचे आहे. कारण,  SEX न करण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती धोक्यात येवू शकते. याबाबतचा अहवाल समोर आला आहे (Sex affects on immunity ). 

 

1/5

नियमीत सेक्स केल्याने  रक्ताभिसरण सुधारते. यामुळे हृदयाचे ठोके नियमित राहतात. हे शरीरातील चयापचय सुधारण्याचे काम करते.  शरीकातील रोगप्रतिकारशक्ती वाढते.

2/5

शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती संक्रमण आणि रोगांशी लढण्यास मदत करते. आठवड्यातून एकदा तरी सेक्स करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

3/5

सेक्स केल्याने रोगप्रतिकारक शक्ती सशक्त होण्यास मदत होते. यामुळे IgA ची पातळी वाढते.  याला इम्युनोग्लोबुलिन असेही म्हणतात.

4/5

सेरोटोनिन नावाचा हॅप्पी अर्थात आनंदाचा हार्मोन सेक्स केल्यानंतर बाहेर पडतो. याचा पुरुष आणि महिलांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर चांगला परिणाम होतो. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

5/5

तज्ञांच्या मते, पुरुषांच्या तुलनेत महिला सेक्स हार्मोन्सचा रोगप्रतिकारक शक्तीवर जास्त प्रभाव पडतो. स्त्रियांना इम्युनोडेफिशियन्सी होण्याची शक्यता जास्त असते.  महिलांना अनियमित मासिक पाळीच्या समस्या उद्धभवते तेव्हा त्यांना इम्युनोडेफिशियन्सी अधिक असते.