पृथ्वीवर नेटवर्क नाही पण चंंद्रावर फुल रेंज मिळतेय; चांद्रयान 3 मध्ये BSNL नेटवर्क, jio, airtel फेल

चांद्रयान 3 मोहिमेत BSNL नेटवर्कचे देखील मोलाचे योगदना आहे. 

Sep 11, 2023, 00:03 AM IST

Chandrayaan-3 ISTRAC : भारताचे  चांद्रयान 3 मिशन यश्वी झाले आहेत. चांद्रयान 3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर थोडी विश्रांती घेवून पुन्हा नव्या जोमाने कामाला लागणार आहेत. चांद्रयान 3 मध्ये चंद्रावर होत असलेल्या सर्व अपडेट पृथ्वीवर मिळत आहेत ते  BSNL नेटवर्कच्या माध्यमातून. 

1/7

चांद्रयान 3 मोहिमेसाठी इस्त्रोने BSNL नेटवर्क वापरले आहे. BSNL ला पृथ्वीवर नेटवर्क नाही पण चंंद्रावर फुल रेंज मिळतेय.

2/7

चांद्रयान-3 मोहमेत BSNL नेटवर्कने आपली कमाल दाखवली आहे.  ISRO ने यासाठी BSNL चे आभार मानले आहेत. 

3/7

23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3  ने चंद्रावर सॉफ्ट लँडिग केले. सर्वांना हा क्षण पाहणे शक्य झाले ते  BSNL नेटवर्कमुळे.

4/7

BSNLला नेटवर्क मिळत नाही अशी अनेक युजर्सची तक्रार आहे. मात्र,  BSNL नेटवर्कमुळे चांद्रयान 3 मोहिमेत मोठी मदत झाली.  

5/7

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने चांद्रयान-3 मिशनमध्ये नेटवर्क कनेक्टिव्हिटीसाठी BSNL चा वापर करण्यात आला आहे. 

6/7

 चांद्रयान-3 मिशनमध्ये Jio किंवा Airtel नाही तर  BSNL नेटवर्कने ISRO ला कनेक्टिव्हिटी पुरवली आहे. 

7/7

ISRO टेलीमेट्री ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क (ISTRAC) ने चांद्रयान-3 मोहिमेच्या यशस्वी लँडिंगच्या ऐतिहासिक क्षणी मदत केल्याबद्दल भारत संचार निगम लिमिटेड अर्थात BSNL चे आभार मानले आहेत.