महाभारतात श्रीकृष्णाने का नाही केले अभिमन्यूचे रक्षण?
महाभारतात सर्वात शूर योद्धांमध्ये अभिमन्यूदेखील आहे. चक्रव्यूहात प्रवेश करण्याचे ज्ञान अभिमन्यूला जन्मत:च मिळाले होते पण त्यामधून बाहेर निघण्याचा मार्ग माहित नसल्यामुळे त्याचा मृत्यू झाला .अभिमन्यूच्या मृत्यूचे एक विशेष कारण होते त्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी देखील त्याचे प्राण वाचवले नाही.
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7