'या' ठिकाणी हनिमूनपूर्वी पती-पत्नीला जावं लागतं स्मशानात? का आहे अशी पद्धत?

भारतीय विवाहसोहळ्यांमध्ये विविध विधी असतात. काही ठिकाणी असे अनेक विधी असतात जे रात्रीपासून पहाटेपर्यंत सुरु असतात. पण लग्नानंतर स्मशानात जाण्याबद्दल तुम्ही ऐकलंय का?

Jul 12, 2023, 23:16 PM IST
1/5

हे ऐकालाच विचित्र आहे, मात्र वधू-वरांचा त्यांच्या हनिमूनपूर्वी स्मशानभूमीत जावे लागते. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये 6 किलोमीटर अंतरावर एक ठिकाण आहे, ज्याचे नाव बडा बाग आहे. हे ठिकाण खूप सुंदर आहे. 

2/5

लग्नानंतर पौर्णिमेच्या दिवशी याच स्मशानभूमीत पहिली पूजा केली जाते. मधुचंद्राच्या आधी, वधू आणि वर स्मशानभूमीत येतात आणि प्रार्थना करतात.

3/5

लग्नानंतर पौर्णिमेच्या दिवशी याच स्मशानभूमीत पहिली पूजा केली जाते. मधुचंद्राच्या आधी, वधू आणि वर स्मशानभूमीत येतात आणि प्रार्थना करतात.

4/5

असा दावा केला जातो की, रात्रीच्या वेळी स्मशानभूमीमधून हुक्का ओढण्याचे आवाज अनेकदा ऐकू येतात. 

5/5

इतंकच नाही तर याठिकाणी तंबाखूचा वास येतो.