IND vs WI : ईशानपासून शार्दूल ठाकूरपर्यंत...'हे' खेळाडू ठरले विजयाचे खरे शिल्पकार
IND vs WI : टीम इंडियाने टेस्ट सिरीजनंतर आता वनडे सिरीजमध्येही वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. वनडे सिरीजमधील शेवटचा सामना निर्णयाक होता. आणि या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवल्यामुळे भारताने सिरीजवर कब्जा केला. यावेळी टीम इंडियाच्या विजयात 5 खेळाडूंचा महत्त्वाचा वाटा होता.
1/5
ईशान किशन

2/5
शुभमन गिल

3/5
संजू सॅमसन

4/5
हार्दिक पंड्या
