भारतासह जगातील या देशातही 15 ऑगस्टला साजरा होतो स्वातंत्र्य दिन
भारतासह जगातील या पाच देशांमध्ये 15 ऑगस्टला साजरा होतो स्वातंत्र्य दिन. जाणून घ्या हे कोणते देश आहेत. याचा इतिहास काय आहे जाणून घेऊया.
Independence Day: 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारत देश गुलामगिरीतून मुक्त झाला. यासाठी 15 ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र, भारतासह जगातील या देशातही 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. 5 देशांमध्ये 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो.
1/5
भारत
2/5
काँगो
19व्या शतकात काँगो नदी हा जगातील प्रमुख व्यापारी मार्ग होता. 1880 मध्ये, काँगोला एका करारानुसार फ्रान्सने जोडले गेले. 1891 मध्ये फ्रान्सने काँगोवर पूर्ण ताबा मिळवला. कालांतराने काँगोच्या लोकांनीही स्वातंत्र्यासाठी आंदोलन केले. त्यांच्या लढ्याला यश आले. अखेरीस, 15 ऑगस्ट 1960 रोजी, काँगो फ्रेंच गुलामगिरीतून पूर्णपणे मुक्त झाला.
3/5
बहारीन
4/5