महिलांसाठी Indian Railway चा खास नियम, पाहून घ्या म्हणजे प्रवास होईल आणखी सुखकर

Indian Railways : समाजातील प्रत्येक वर्गाचा आर्थिक स्तर ओळखत त्या अनुषंगानं खिशाला परवडणाऱ्या दरात रेल्वेकडून प्रवासाच्या सुविधा पुरवल्या जातात.

May 04, 2023, 12:22 PM IST

Indian Railways हे आशिया खंडातील सर्वात मोठ्या रेल्वे जाळ्यापैकी एक असून, या माध्यमातून असंख्य नागरिक इच्छित स्थळी पोहोचताना दिसतात.

1/7

तुम्हाला माहितीये का?

Indian Railways Rules For Women in Marathi

तुम्हाला माहितीये का, प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वे विभागानं काही नियम आखले आहेत. अगदी आसनांपासून विविध वयोगटातील प्रवाशांपर्यंत प्रत्येक नियम तितकाच महत्त्वाचा आहे. महिलांसाठीही इथं खास नियम आहे.

2/7

रेल्वेचं तिकिट

Indian Railways Rules For Women in Marathi

रेल्वे नियमांनुसार एखाद्या महिलेकडे रेल्वेचं तिकिट नाही, तर तिला ट्रेनमधून उतरवलं जाऊ शकत नाही.  

3/7

महिला प्रवासी

Indian Railways Rules For Women in Marathi

कोणी महिला किंवा लहान मूल रात्री उशिरानं रेल्वे प्रवास करत असेल आणि त्यांच्याकडे तिकीट नसेल तर टीटीई त्यांना प्रवासादरम्यान ट्रेनमधून उतरवू शकत नाहीत. असं केल्यास तक्रार दाखल करण्याचा अधिकार महिलेकडे असतो.

4/7

रेल्वे विभाग

Indian Railways Rules For Women in Marathi

फक्त महिलांसाठीच नव्हे, तर इतरही प्रवाशांसाठी रेल्वे विभाग सातत्यानं काही नियमांची आखणी करताना दिसतो.  

5/7

प्रवासी केंद्रस्थानी

Indian Railways Rules For Women in Marathi

प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवत त्यांना प्रवासादरम्यान अडचण येऊ नये यासाठी रात्रीच्या वेळी टीटीई तिकीट पडताळणीसाठी येऊ शकत नाहीत.

6/7

प्रवाशांना तसदी नाही

Indian Railways Rules For Women in Marathi

रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत प्रवाशांना टीटीई किंवा रेल्वे विभागाकडून कोणत्याही कारणानं तसदी दिली जाणार नाही.

7/7

तुमचं आसन दुसऱ्या व्यक्तीला देऊ शकत नाही.

Indian Railways Rules For Women in Marathi

शिवाय काही कारणास्तव तुमती रेल्वे निघून गेल्यास तुम्ही ती इंटरकनेक्टेड असल्यामुळं रस्ते मार्गानं किंवा इतर कोणत्या मार्गानं पुढील स्थानकावर पडकल्यास तिथं टीटीई तुमचं आसन दुसऱ्या व्यक्तीला देऊ शकत नाही.