International Education Day Wishes: शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करणारा आंतराराष्ट्रीय शिक्षण दिवस! एकमेकांना पाठवा खास संदेश

International Education Day Wishes in Marathi: जगभरात शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी आणि त्याचा प्रचार करण्यासाठी दरवर्षी 24 जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस साजरा केला जातो. 

| Jan 24, 2024, 12:37 PM IST

International Education Day Wishes in Marathi: शिक्षण हा सगळ्यांचा मुख्य अधिकार आहे. शिक्षणामुळे जगातील सर्वाधिक कठीण प्रसंग आणि संकटांवर समाधानाकर उत्तर शोधणे शक्य होते. आजही जगात अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. अशावेळी शिक्षणाचे महत्त्व वैश्विक स्तरावर अधोरेखित करण्यााठी आणि त्याचा प्रचार, प्रसार करण्यासाठी दरवर्षी 24 जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने शिक्षणाचं महत्त्व पटवून देणारे संदेश एकमेकांना पाठवा. 

1/10

आंतराष्ट्रीय शिक्षण दिन

International Day Of Education 2024

सुखी समृद्धीचा झरा,  शिक्षणा हाच मार्ग खरा

2/10

आंतराष्ट्रीय शिक्षण दिन

International Day Of Education 2024

शिक्षण देती जीवना आधार  त्याविन असे मानवी जीवन बेकार   

3/10

आंतराष्ट्रीय शिक्षण दिन

International Day Of Education 2024

आपंल फक्त एकच कर्तव्य  शिक्षित करुया समाज सर्व 

4/10

आंतराष्ट्रीय शिक्षण दिन

International Day Of Education 2024

मुलगा-मुलगी एक समान  द्यावे त्यांना शिक्षण छान 

5/10

आंतराष्ट्रीय शिक्षण दिन

International Day Of Education 2024

शिक्षण हेच असे जीवनाचा खरा अर्थ  त्याविना जीवन आहे व्यर्थ 

6/10

आंतराष्ट्रीय शिक्षण दिन

International Day Of Education 2024

प्रगत देशाची एकच संकल्पना  शिक्षित करु देश सारा 

7/10

आंतराष्ट्रीय शिक्षण दिन

International Day Of Education 2024

असाध्य ते साध्य करिता सायास  कारण अभ्यास तुका म्हणे 

8/10

आंतराष्ट्रीय शिक्षण दिन

International Day Of Education 2024

शिक्षणाकरिता नाही अट वयाची  शिक्षणाने होईल आपली प्रगती खरी 

9/10

आंतराष्ट्रीय शिक्षण दिन

International Day Of Education 2024

शिक्षणाने माझी उंचावेल मान  होईल सन्मान आयुष्याचा 

10/10

आंतराष्ट्रीय शिक्षण दिन

International Day Of Education 2024

उज्वल आणि आनंदी यशासाठी  शिक्षण हा एकच पर्याय