पॅट कमिन्सचे नॅथन लियॉनबाबत मोठे वक्तव्य, म्हणाला "शेन वॉर्नचा हा विक्रम मोडणार?"
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने ऑफस्पिनर नॅथन लियॉनबद्दल एक मोठी भविष्यवाणी केलीये, ज्यामध्ये त्याने महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचा विक्रम मोडण्यासाठी लियॉनला किती वेळ लागेल हे सांगितले आहे. लियॉनने नुकतेच पर्थ कसोटीत 500 बळी पूर्ण केले आहेत.