Investment Scheme:तुमची पत्नी हाऊसवाईफ आहे? मग तिला 'अशा' प्रकारे बनवा लखपती
Investment Options:तुम्ही तुमच्या गृहिणीसाठी PPF म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत पैसे गुंतवू शकता. या योजनेत तुम्ही किमान 500 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. या गुंतणवणूकीवर तुम्हाला 7.1 टक्के दराने व्याज मिळेल. तुम्हाला सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत 15 वर्षे सतत गुंतवणूक करावी लागेल. यानंतर तुम्हाला संपूर्ण पैसे व्याजासह मिळतील.
Investment Options:अनेक गृहिणींनी म्युच्युअल फंडात SIP करण्यास सुरुवातदेखील केली आहे. हा सर्वांच्या आवडता गुंतवणूकीचा पर्याय आहे. यामध्येही पैसे गुंतवून तुम्ही चांगले रिटर्न मिळवू शकता.