IPL 2023 साठी Jio चे खास Plans! स्वस्तात रोज मिळणार 3 GB डेटा अन् बरंच काही; पाहा Details
Reliance Jio IPL 2023 Data Plans: इंडियन प्रिमिअर लिग म्हणजेच IPL 2023 सुरु होण्याच्या म्हणजेच 31 मार्चच्या आधीच रिलायन्स जिओने युझर्ससाठी 3 भन्नाट डेटा अॅड ऑन पॅकेजेसची घोषणा केली आहे. या तिन्ही प्लॅन्समध्ये नेमका किती डेटा दिला जाणार आहे, किती पैसे यासाठी मोजावे लागणार आहेत जाणून घेऊयात...
2/8

3/8

4/8

जिओने लॉन्च केलेला सर्वात महागडा प्लॅन हा 999 रुपयांचा आहे. यामध्ये ग्राहकांना रोज 3 जीबी पर्यंत डेटा मोफत दिला जाईल. तसेच यावर अनलिमिटेड मोफत कॉलिंगची सेवा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे युझर्सला 241 रुपयांचे व्हाऊचर्स मोफत दिले जाणार आहेत, ज्यात 40 जीबी डेटाचा समावेश आहे. हा प्लॅनची व्हॅलिडिटी 84 दिवसांची आहे.
5/8

जिओच्या या नव्या प्लॅनमधील दुसऱ्या क्रमांकाचा प्लॅन हा 399 रुपयांचा आहे. यामध्ये रोज 3 जीबी डेटा ग्राहकांना मिळणार असून यात 61 रुपयांच्या मोफत व्हाऊचर्सचा समावेश आहे. ज्यात अतिरिक्त 6 जीबी डेटाचा लाभ घेता येईल. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड फ्री कॉलिंग देण्यात आली आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे.
6/8

7/8
