आयपीएलमध्ये एका सामन्यात चीअर लीडर्सना मिळतं किती मानधन

आयपीएलमध्ये मैदानावर सिक्स-फोर मारल्यानंतर किंवा विकेट गेल्यानंतर प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या चीअर लीडर्संना एका सामन्यासाठी आणि एकून संपूर्ण आयपीएल हंगामात किती मानधन मिळतं हे तुम्हाला कदाचित माहित नसेल. हा आकडा जाणून घेतल्यानंतर तुम्हाला नक्कीच या गोष्टीचं आश्चर्य वाटेल. प्रत्येत संघांच्या चीअर लीडर्सला वेगवेगळं मानधन मिळतं.

May 23, 2018, 21:13 PM IST

मुंबई : आयपीएलमध्ये मैदानावर सिक्स-फोर मारल्यानंतर किंवा विकेट गेल्यानंतर प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या चीअर लीडर्संना एका सामन्यासाठी आणि एकून संपूर्ण आयपीएल हंगामात किती मानधन मिळतं हे तुम्हाला कदाचित माहित नसेल. हा आकडा जाणून घेतल्यानंतर तुम्हाला नक्कीच या गोष्टीचं आश्चर्य वाटेल. प्रत्येत संघांच्या चीअर लीडर्सला वेगवेगळं मानधन मिळतं.

1/8

8. कोलकाता : अभिनेता शाहरुख खानची टीम कोलकाताच्या चीअर्स लीडर्संना एका सामन्यासाठी जवळपास 20000 रुपये मिळतात. याशिवाय आणखी काही बोनस दखील मिळतो.

2/8

7. चेन्नई : यंदाच्या आयपीएलमध्ये कमबॅक करत फायनलमध्ये धडक देणाऱ्या चेन्नई संघाच्या चीअर्स लीडर्संना एका सामन्यासाठी 10000 रुपये मिळतात.

3/8

6. हैदराबाद : यंदाच्या आयपीएलमध्ये आपल्या कामगिरीने सर्वांनाच अचंबित करणाऱ्या हैदराबाद संघाच्या चीअर्स लीडर्संना एका सामन्यासाठी 10000 रुपये मिळतात.

4/8

5. राजस्थान : राजस्थानचा संघ यंदा प्लेऑफ पर्यंत पोहोचला आहे. फायनलमध्ये तो पोहचू शकतो का हे पाहावं लागेल. पण राजस्थानच्या चीअर्स लीडर एका सामन्यात जवऴपास 12000 रुपये कमवतात.

5/8

4. बंगळुरु : विराट कोहलीचा संघ देखील यंदा चांगली कामगिरी करु शकला नाही. बंगळुरुच्या चीअर्स लीडर्संना एका सामन्यासाठी जवळपास  6,800 रुपये मिळतात. पण संघ जिंकला तर त्यांना 3200 रुपये बोनस देखील मिळतो.

6/8

3. मुंबई : मुंबईच्या चीअर्स लीडर्संना एका सामन्यासाठी 6800 रुपये मिळतात आणि जर संघ सामना जिंकला तर त्यांना आणखी 6800 रुपये बोनस म्हणून मिळतात.

7/8

2. पंजाब : पंजाबने यंदा चांगली कामगिरी केली. पण प्लेऑफमध्ये त्यांना जागा मिळवता आली आहे. पंजाब संघाच्या चीअर लीडर्संना देखील एका सामन्यासाठी जवळपास 10000 रुपये मिळतात.

8/8

1. दिल्ली : यंदाच्या सीजनमध्ये दिल्लीची टीम काही खास करु शकली नाही. पण दिल्लीच्या प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या चीअर लीडर्संना एका सामन्यासाठी जवळपास 10,000 रुपये मिळतात.