रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! 10 ट्रेन ज्यांना रिझर्व्हेशनची गरज नाही; मार्ग, भाडे सर्वकाही जाणून घ्या!

आरक्षणाशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी या गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.

Pravin Dabholkar | Jan 22, 2025, 15:56 PM IST

Trains Without Reservation:आरक्षणाशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी या गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.

1/15

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! 10 ट्रेन ज्यांना रिझरव्हेशनची गरज नाही; मार्ग, भाडे सर्वकाही जाणून घ्या!

IRCTC 10 trains without reservation know Route fare Marathi news

Trains Without Reservation: भारतामध्ये ट्रेनने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दूरच्या प्रवासासाठी रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिले जाते. रेल्वे प्रवाशांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. भारतीय रेल्वेने 10 नवीन गाड्या सुरू केल्या आहेत, ज्या पूर्व आरक्षण तिकिटे नसलेल्या प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत.

2/15

जास्त प्रवासी वाहतूक असलेल्या मार्गांवर

IRCTC 10 trains without reservation know Route fare Marathi news

आरक्षणाशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी या गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या गाड्यांचे परिचालन आजपासून सुरू होईल. भारतीय रेल्वे जास्त प्रवासी वाहतूक असलेल्या मार्गांवर या गाड्यांची सेवा पुरवणार आहे.

3/15

जनरल तिकीट

IRCTC 10 trains without reservation know Route fare Marathi news

आयआरसीटीसीने सुरू केलेल्या या नवीन गाड्या देशभरातील प्रमुख शहरांना जोडतील. या गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्टेशन तिकीट काउंटरवरून जनरल तिकिटे खरेदी करावे लागेल. तसेच ते यूटीएस अॅपद्वारेही तिकिटे बुक करू शकतात. या गाड्यांमध्ये जनरल आणि चेअर-कार कोच असतील. गाड्या आणि त्यांचे मार्ग जाणून घेऊया.

4/15

मुंबई-पुणे सुपरफास्ट

IRCTC 10 trains without reservation know Route fare Marathi news

मुंबईहून सकाळी 7.30 वाजता निघेल आणि पुण्यात सकाळी 11 वाजता पोहोचेल.

5/15

हैदराबाद-विजयवाडा एक्सप्रेस

IRCTC 10 trains without reservation know Route fare Marathi news

​​हैदराबाद येथून सकाळी 7.30 वाजता निघेल आणि दुपारी 2 वाजता विजयवाडा येथे पोहोचेल.

6/15

दिल्ली-जयपूर एक्सप्रेस

IRCTC 10 trains without reservation know Route fare Marathi news

​​दिल्लीहून सकाळी 6 वाजता निघेल आणि दुपारी दीड वाजता जयपूरला पोहोचेल.

7/15

लखनऊ-वाराणसी एक्सप्रेस

IRCTC 10 trains without reservation know Route fare Marathi news

​​लखनऊहून सकाळी 7 वाजता निघेल आणि दुपारी दीड वाजता वाराणसीला पोहोचेल.

8/15

कोलकाता-पाटणा इंटरसिटी

IRCTC 10 trains without reservation know Route fare Marathi news

कोलकाताहून सकाळी 5 वाजता निघेल आणि दुपारी 2 वाजता पाटणा येथे पोहोचेल.

9/15

अहमदाबाद-सुरत सुपरफास्ट

IRCTC 10 trains without reservation know Route fare Marathi news

अहमदाबादहून सकाळी 7 वाजता निघेल आणि दुपारी 12.30 वाजता सुरतला पोहोचेल.

10/15

पाटणा-गया एक्सप्रेस

IRCTC 10 trains without reservation know Route fare Marathi news

पाटण्याहून सकाळी 6 वाजता सुटेल आणि रात्री 9.30 वाजता गया येथे पोहोचेल.

11/15

जयपूर-अजमेर सुपरफास्ट

IRCTC 10 trains without reservation know Route fare Marathi news

जयपूरहून सकाळी 8 वाजता निघेल आणि रात्री 11.30 वाजता अजमेरला पोहोचेल.

12/15

चेन्नई-बंगळुरू एक्सप्रेस

IRCTC 10 trains without reservation know Route fare Marathi news

​​चेन्नईहून सकाळी 8 वाजता निघेल आणि दुपारी 3.30 वाजता बेंगळुरूला पोहोचेल.

13/15

भोपाळ-इंदूर इंटरसिटी

IRCTC 10 trains without reservation know Route fare Marathi news

भोपाळहून सकाळी 6.30 वाजता निघेल आणि दुपारी 12 वाजता इंदूरला पोहोचेल.

14/15

रेल्वे भाडे

IRCTC 10 trains without reservation know Route fare Marathi news

दिल्ली ते जयपूर या जनरल कोचचे तिकीट भाडे 150 रुपये आणि बसण्यासाठी 300 रुपये आहे.मुंबई ते पुणे या जनरल कोचचे तिकीट भाडे 120 रुपये आणि सिटींगसाठी 250 रुपये आहे.कोलकाता ते पाटणा या जनरल कोचचे तिकीट भाडे 200 रुपये आणि सिटींगसाठी 400 रुपये आहे.

15/15

कशी बुक करायची तिकीट?

IRCTC 10 trains without reservation know Route fare Marathi news

ट्रेनने प्रवास करण्यापूर्वी तुम्हाला स्टेशनवरील तिकीट काउंटरवर तिकीट मिळेल. तुम्ही UTS (अनारक्षित तिकीट प्रणाली) मोबाईल अॅप वापरून देखील तिकिटे खरेदी करू शकता. तुम्ही जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रातूनही तिकिटे मिळवू शकता.