Photos: अंबानी कुटुंबियांच्या लेकीनं वेधलं लक्ष, भावाच्या लग्नासाठी केलेला खास साजशृंगार पाहा तरी...
Isha Ambani : सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे अनंत अंबानी आणि राधिका मर्चेट यांच्या लग्नाची. सध्या या लग्नात सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले ते म्हणजे ईशा अंबानीच्या लुकनं. अंबानी कुटुंबियांच्या लेकीचा हा नवा लुक तुम्ही पाहिलात का?
Isha Amani Photos: अंबानी कुटुंबियांचा राजेशाही थाट काही कोणाला नवीन नाही. त्यातून त्यांच्या लेकी-सुनाही स्वर्गातील अप्सरांच्यापेक्षा कमी नाहीत. सध्या अनंत अंबानीच्या लग्नसभारंभाने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे येथे सध्या चर्चा रंगली आहे ती म्हणजे लग्नाच्या फॅशनची.