नेटकरी म्हणाले, 'जिंगा ला ला हू!' अतरंगी पोशाख परिधान केल्यामुळे Jacqueline Fernandez ट्रोल...
Jacqueline Fernandez Trolled: अभिनेत्री जॅकलिन ही आपल्या आगळ्यावेगळ्या फॅशनसाठी ओळखली जाते. तिला हरएक (Jacqueline Fernandez New Look) लुक सूट होतो. परंतु नुकत्याच तिनं पोस्ट केलेल्या एका पोस्टमुळे जॅकलिन ट्रोल झाली आहे. तर काहींनी तिच्या लुकची (Jacqueline Fernandez trolled for her tribal style dress) स्तुतीही केली आहे.
Jacqueline Fernandez Trolled: अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही आपल्या सुंदर आणि मनमोहक अभिनयासाठी (Jacqueline Fernandez Latest Instagram post) ओळखली जाते. बॉलिवूडमध्ये जॅकलिनसारखी फिगर कोणाचीच नाही. तिच्या अशाच काही हटके फोटोंजनी ती आपल्या चाहत्यांनाही सोशल मीडियावर पोस्ट करत असते. परंतु आपल्या अशाच एका आगळ्यावेगळ्या लुकमुळे जॅकलिन ट्रोल झाली आहे.