Jacqueline Fernandez चा ट्रान्सपरेंट ड्रेसमधील फोटो व्हायरल

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जॅकलीन ही सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. जॅकलीनचं नुकतेच ट्रान्सपरेंट ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

Mar 14, 2023, 13:13 PM IST

Jacqueline Fernandez Transparent Dress: बॉलिवूड अभिनेत्री या फॅशनच्या बाबतीत गेम ऑन अशा परिस्थितीत राहतात. इतकंच काय तर त्या वेगवेगळे एक्सपेरिमेंट करत त्यांच्या फॅशन गेमला टॉप लेव्हलला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबत (Salman Khan) झळकलेली अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) तर तिच्या फॅशनसाठी खास ओळखली जाते. जॅकलीन ही तिच्या खासगी आयुष्यासोबतच तिच्या प्रोफेश्नल आयुष्यामुळेही चर्चेत असते. नुकतेच जॅकलीननं ट्रान्सपरेंट ड्रेस परिधान केला आहे. त्याचे फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

1/6

Jacqueline Fernandez

जॅकलीननं नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.   

2/6

Jacqueline Fernandez

जॅकलीनच्या व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये जॅकलीननं काळ्या रंगाचा ट्रान्सपरेंट ड्रेस परिधान केला आहे. यात जॅकलीन खूप सुंदर दिसत आहे. 

3/6

Jacqueline Fernandez

जॅकलीनच्या या बोल्ड लूकवर चाहते फिदा झाले आहेत. जॅकलीननं ऑस्कर 2023 च्या अवॉर्ड व्ह्यूइंग पार्टीत (The Annual Academy Awards Viewing Party) हजेरी लावली होती. 

4/6

Jacqueline Fernandez

जॅकलीनच्या या बोल्ड लूकवर चाहते फिदा झाले आहेत. जॅकलीननं ऑस्कर 2023 च्या अवॉर्ड व्ह्यूइंग पार्टीत (The Annual Academy Awards Viewing Party) हजेरी लावली होती. 

5/6

Jacqueline Fernandez

जॅकलीन अनेक दिवसांपासून 200 कोटींच्या फसवणूक प्रकरणात अटकेत असलेला सुकेश चंद्रशेखर (sukesh chandrasekhar) मुळे चर्चेत आहे. या प्रकरणामुळे जॅकलिनला परदेशात जाण्यासाठी देखील न्यायालयाकडून परवानगी घ्यावी लागते. 

6/6

Jacqueline Fernandez

त्याआधीनंतर जॅकलीन आणखी एका कारणामुळे चर्चेत आली होती. जॅकलीन पुरुषांच्या इनरवेअरची जाहिरात करणारी भारतातील पहिली महिला अभिनेत्री ठरली आहे. त्या जाहिरातीमुळे तिला अनेकांनी ट्रोल देखील केलं होतं.